ग्रामविकास अधिकारी आणि शिक्षक दिसणार आता गावातच,मुख्यालयीन राहणे बंधनकारक, अमरावती बादल डकरे :-

0
1526
Google search engine
Google search engine

ग्रामविकास अधिकारी आणि शिक्षक दिसणार आता गावातच,मुख्यालयीन राहणे बंधनकारक,

अमरावती बादल डकरे :-

ग्रामीण भागाच्या विकास व्हावा तसेच ग्रामीण भागातील बंद पडत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा या साठी शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून आता आरोग्य सेवक याना सुद्धा नियुक्ती केलेल्या गावातच राहावे लागणार आहे.या साठी त्याना ग्रामसभेच्या ठराव घेणं बधनकारक आहे.

शिक्षक आणि ग्रामसेवक आता राहणार मुख्यालय शासनाने घेतलेल्या निर्णय मुळे ग्रामस्थांचे समाधान व्यक्त होते आहे. राज्य शासनाच्या ग्रामीण भागातील विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजना या जिल्हा परिषद कडून ग्रामीण पातळीवर ग्रामीण भागात राबवला जात असतात.त्यासाठी जिल्हा परिषद कडून नियुक्त करण्यात आलेले वर्ग 3 चे कर्मचाऱ्यांना ज्या गावात कामासाठी नियुक्ती केली आहे त्याच गावात राहणे बंधनकारक केले आहे.त्यामधून अनेक जण पळवाटा शोधले होते त्यासाठी राज्य शासनाने आता ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ठराव बदल करणे बंधनकारक केले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील तसेच चांदुर बाजार तालुक्यातील कर्मचाऱ्यांना आता जवळपास त्याच गावात राहावे लागणार आहे. या निर्णयामुळे प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी आरोग्य सेवकांनी आरोग्य सहाय्यक यांना त्यांच्या या ठिकाणी राहावे लागणार आहेत .अनेकदा कर्मचारी स्थानिक सरपंचाचे दाखले देऊन त्याच गावात राहत असल्याचे भासवतात मात्र प्रत्यक्षात कर्मचारी या गावात राहत नाही ,तर नजीकच्या मोठ्या गावात दाखवा शहरांमध्ये राहतात आता या निर्णयामुळे ग्रामसभेचा ठराव द्यावा लागणार असल्याने केवळ सरपंच दाखला घेऊन असल्याची व्यक्त केली जात आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना या पूर्वीपासूनच त्यांचे मुख्यालय ठिकाणी म्हणजेच नियुक्त असलेल्या गावांमध्ये सहारे बंधनकारक करण्यात आले आहे परंतु याकडे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना नियोजनबद्ध पण दुर्लक्ष केले जात आहे नवऱ्याने आल्यास यामध्ये बदल होईल परंतु त्यांची अंमलबजावणी करणारे वरिष्ठ अधिकारी हे शासनाचे कर्मचारी असल्याने सर्वजण कर्मचाऱ्यांना पर्यंत सूट दिली जात असल्याचे दिसते. तसेच शिक्षकांना त्यांच्या मुख्यालय ठिकाणी राहणे आवश्यक आहेत आपला देऊन पण वाटा शोधणार यांना बसणार चाप बसणार आहे.विविध योजना राबवण्यासाठी होणार मदत गावाच्या विकासाला मिळणार चालना काही दिवसात दिसतात बदल राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी विकासासाठी गावात राहणे आवश्यक असल्याने मुख्य उद्देश असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे ग्रामीण भागात असलेल्या शाळांना मध्ये शिक्षक सध्या खूप चारचाकी वाहन घेऊन काही शिक्षक नियुक्ती शाळेत सध्या हे चित्र सर्वत्र दिसते शासनाच्या या निर्णयामुळे चित्र बदलण्यास मदत होईल येत्या दिवसात दिसून येईल.