आमदार बच्चू कडू याच्या सोशल मीडियावरील पोस्टर वर खोडतोड जातीय तेढ निर्माण करणाऱ्याला तक्रार नंतर लगेच अटक

290

आमदार बच्चू कडू याच्या सोशल मीडियावरील पोस्टर वर खोडतोड
जातीय तेढ निर्माण करणाऱ्याला तक्रार नंतर लगेच अटक

बादल डकरे अमरावती

प्रहार पक्षचे संस्थापक अध्यक्ष तसेच अचलपुर विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिगणात असलेले बच्चू कडू याच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एक पोस्टरवर खोडतोड करून अफवा पसरविणार्या विरोधात अचलपुर येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या संजय गोमकाळे याच्या तक्रार वरून निलेश डांगे रा.लाखनवाडी  व्यक्तीला शिरजगाव कसबा पोलिसांनी ताब्यात घेऊन प्रतिबंधक कार्यवाही केली.तर परतवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाची चौकशी अचलपुर पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरजगाव कसबा आणि परतवाडा पोलिस करीत आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।