अमरावती जिल्ह्यातील करजगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार गुन्हा दाखल आरोपीचा शोध सुरू

0
3002
Google search engine
Google search engine
  1. अमरावती जिल्ह्यातील करजगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार गुन्हा दाखल आरोपीचा शोध सुरू

बादल डकरे

अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यात येणाऱ्या करजगाव येथील मुलीच्या वडील यांच्या तक्रार वरून अज्ञात आरोपी वर पास्को गुन्हा दाखल करणयात आला आहे.या मध्ये आरोपी शोध शिरजगाव कसबा पोलीस घेत आहे.तर आरोपी याला लवकरच अटक करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.