धनंजय मुंडेंच्या प्रचारार्थ अजय मुंडे यांचा डोअर टू डोअर प्रचार देशमुख टाकळी, वडखेल, लिंबोटा, लिंबोटा तांडा येथील गावकर्‍यांच्या घेतल्या भेटी

51

परळी वै. दि.12……….. परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे यांनी शुक्रवारी तालुक्यातील देशमुख टाकळी, वडखेल, लिंबोटा, लिंबोटा तांडा येथील मतदारांच्या दाराशी जावून धनंजय मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन करून त्यांना आवाहनपत्रक सुपूर्द केले.

यावेळी लिंबोटा येथील पं. स.वसंतराव तिडके, रा.काँ. चे युवक तालुका उपाध्यक्ष गोविंद कराड, संदिप दिवटे, ज्येष्ठ नेते धोंडीबा दिवटे, लक्ष्मण दिवटे, भारत कराड, बंडु कराड, सचिन कराड, नारायण दिवटे, अशोक बनसोडे, महादेव मुंडे, नितीन बदने, मनोज मुंडे, एकनाथ मुंडे, रंजित दिवटे, विठ्ठल मुंडे, राहुल खाडे, अनिल कराड, दत्ता केकाण, विजय कराड, संदिपान मुंडे, बालाजी मुंडे, स्वप्नील फड, सुचित बनसोडे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी त्यांच्या समवेत भरत शिंदे, अप्पासाहेब देशमुख, तात्याराव शिंदे, गोरख शिंदे, जगन्नाथ शिंदे, वसंत देशमुख, धनंजय शिंदे, ज्ञानोबा गंदाले, अर्जुन शिंदे, बालासाहेब देशमुख, अभय देशमुख, बापुराव शिंदे, उध्दव शिंदे, नवनाथ शिंदे, अवधुत शिंदे, मुकुंद दलपत व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।