जनतेची कायमची गुलामगिरी मंजूर पण नेत्याची नाही:-आमदार बच्चू कडू विरोधक याच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर

0
1534

जनतेची कायमची गुलामगिरी मंजूर पण नेत्याची नाही:-आमदार बच्चू कडू
विरोधक याच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर

अमरावती बादल डकरे

प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू कडू हे अचलपूर विधानसभा निवडणूक विधानसभा निवडणूक रिंगणात असून त्यांच्यावर विरोधी पक्ष यांनी अनेक आरोप करत त्यांच्या आरोग्याची उत्तर देत पंधरा वर्षात त्याच्या कामासाठी कुठे कमी पडलो एक तरी काम दाखवा बच्चू कडू कुठे चुकला असेल किंवा जनतेच्या कामात कमी पडला असेल तर मग नका देऊ असे आव्हान बच्चू कडू यांनी जनतेला भोपापुर येथील प्रचार निवडणूक सभेदरम्यान दिले तर अनेक वर्षात अपंग निराधार विधवा यांच्या लढ्यासाठी सतत पंधरा वर्षापासून अचलपूर मतदार संघात नावे तर संपूर्ण महाराष्ट्रात लढा उभा केला आहे या विकासासाठी आपला हक्काचा माणूस म्हणून आपण मला संधी दिली या लढाईच्या ताकद इतकी भयंकर होती ते कोणत्याही लढ्यात अपयश प्राप्त झाले नाही त्यामुळे झाले नाही नाही त्यामुळे प्राप्त झाले नाही त्यामुळे झाले नाही त्यामुळे राजकीय पुढारी यांना बच्चू कडू यांनी चांगलाच घाम फोडला.

तर होणाऱ्या विधानसभा निवडणूक मध्ये 3 आमदार घेऊन जाणार आहे त्यासाठी आपला आशीर्वाद आवशक असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले तर मंत्री पदाची ऑफर येऊनही ती तुमच्या साठी नाकारली जनतेची गुलामी कबूल आहे नेत्याची किंवा पक्षची नाही. असे आमदार बच्चू कडू म्हणाले.