देऊरवाडा येथे बालाजी यात्रे निमित्त जगदंब दुर्गा मंडल तर्फे सप्तखंजिरी वादक संदीपपाल महाराज यांचे कीर्तन

0
738

देऊरवाडा येथे बालाजी यात्रे निमित्त जगदंब दुर्गा मंडल तर्फे सप्तखंजिरी वादक संदीपपाल महाराज यांचे कीर्तन

अमरावती चांदुर बाजार

अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील देऊरवाडा (काजळी )येथे बालाजी यात्रे निमित्ताने जगदंब दुर्गा मंडळ देऊरवाडा तर्फे सप्त खंजिरी वादक संदीप पाल महाराज यांचे समाजप्रबोधन कीर्तन आयोजन करण्यात आले आहे.देऊरवाडा येथीलश्री संत मधू महाराज चौक येथेआयोजन केले आहे.सायंकाळी 7 वाजता