पारोमिता गोस्वामी यांचा प्रचारासाठी ब्रम्हपुरीत अरविंद केजरीवालांची तोफ 18 तारखेला धडाडणार @ArvindKejriwal

0
595
Google search engine
Google search engine

चंद्रपूर :- दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे संयोजक ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार पारोमिता गोस्वामी  यांच्या प्रचारासाठी येणार आहेत. 18 तारखेला ते महाराष्ट्र मध्ये येणार आहेत व ब्रम्हपुरी येथे जाहीर सभेला संबोधन करणार आहेत .