आज संध्याकाळपासुन प्रचारतोफा थांबणार

0
977
Google search engine
Google search engine

चंद्रपुर- जिल्ह्यामध्ये 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा मतदान प्रक्रिया पडणार आहे. आज शनिवार 19 ऑक्टोबर सायंकाळ 6 वाजेपासुन जाहिर प्रचार थांबणार आसुन सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रचार करणे ही आचारसहितेचा उल्लंघन ठरणार आहे.