संत नगरीत शेगांव मध्ये “भजन संधा”

0
841
Google search engine
Google search engine

19 ऑक्टों. रोजी शेगावात” एक शाम मोरवीनंदन के नाम “भजन संध्या आयोजित

शेगाव: स्थानिक धानुका कंपाउंड भागातील कुणबी समाज मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस राहणाऱ्या नंदलाल अग्रवाल बजाज यांच्या निवासस्थानाजवळ शनिवार 19 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच वाजेपासून ” एक शाम मोरविनंदन के नाम” कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ,कलकत्ता येथील सुप्रसिद्ध भजन रचियता बिन्नूजी उर्फ विनोद कुमार गरोडिया कोलकत्ता तसेच गोपाल शर्मा हारे मधुरवाणीत भजन सादर करण्यात येणार आहे हा कार्यक्रम “करनेवाला शाम… करवाने वाला शाम “या श्रद्धेने आयोजित करण्यात आला आहे भजन संध्या कार्यक्रमांमध्ये खाटू श्याम बाबा चा मनमोहक देखावा अखंड ज्योत छप्पन भोग भव्य दरबार इत्यादी मुख्य आकर्षण राहणार आहेत.