आभुषणांच्या दुनियेतील कुंदन ज्वेलर्सच्या भव्यदिव्य शोरूमचा आज शुभारंभ

0
793
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके –

आकोट सराफा बाजारातील कुंदन ज्वेलर्सचे भव्यदिव्य शोरूम सोन्या-चांदीच्या आभुषणांसह आजपासून आकोटवासीयांच्या सेवेत सुरू होत आहे.स्थानिक हुंडीवाला कॉम्प्लेक्स सराफ लाईन येथे दिनांक 25 रोजी सकाळी ११ वाजता शुभारंभ समारोह पार पडत आहे.श्री ज्वेलर्स व वर्मा ज्वेलर्स या प्रतिष्ठानच्या सुभाष रामचंद्र वर्मा व वर्मा परिवाराच्या तीन पिढ्यांपासून ग्राहक सेवेत एक नवा अध्याय जोडला जात आहे याप्रसंगी सोन्या-चांदीच्या नवीन आभुषणांच्या दुनियेतील खरेदीसाठी वर्मा परिवाराच्या वतीने सर्वांचे हार्दीक स्वागत करण्यात येत आहे.