दिवाळीच्या फराळाच्या आनंदातही फास्टफूडच्या चटकदार पदार्थना पसंती

451

आकोटः ता.प्रतिनिधी
दिवाळी सण मोठा… नाही आनंदाला तोटा… दिवाळी म्हणजे खमंग पदार्थ… आनंदाला उधान… या आनंदातही आकोट शहरवासीयांची पावलं वळत आहेत दुर्गामाता मैदान येथील दत्तकृपा फास्ट फूड रेस्टॉरंटच्या चटकदार पदार्थांकडे दुर्गामाता मैदानातील दत्तकृपा फास्ट फूड रेस्टॉरन्ट शहरातील सहकुटुंब मेजवानीचा आनंद घेण्याचा वाढदिवस सेलिब्रेशन पार्टी या सर्वांसाठी प्रथम पसंतीचे ठिकाण ठरत आहे एअर कंडिशन व शहराच्या मध्यभागी असणारे हे रेस्टॉरंट ग्राहक सेवेमुळे लोकप्रिय ठरत असुन विविध खमंग चटकदार फास्टफुड पदार्थ व व्यंजनांचा आस्वाद घेण्यासाठी एकदा भेट द्यावी असं संचालक सतीश हांडे यांनी विदर्भ24news शी बोलताना सांगितले तसेच याप्रसंगी त्यांनी अकोला जिल्हा तथा शहरवासीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात