दीप पर्वाने उजळून निघू दे आसमंत…

0
640
Google search engine
Google search engine

 

आकोटः ता.प्रतिनिधी
सणांचा राजा दिवाळी… ह्या दिवाळीतील दीप पर्वाने संपूर्ण आसमंत हा यश आनंद व निरामय आरोग्याने उजळून निघू दे… अशा शुभेच्छा भाजपचे नगरसेवक विनोद कपले यांनी अकोट शहर वासियांना दिल्या आहेत शहरवासीयांना ही दिवाळी आनंद प्रगती व विकासाच्या नव्या स्वप्नपूर्ती कडे घेऊन जाणारी ठरु दे.. शेतकरी कष्टकरी तरुण विद्यार्थी कामगार तथा व्यापाऱ्यांसह समस्त शहरवासीयांना ही दिवाळी भरभराटीची जावो अशा शुभेच्छा युवा नगरसेवक विनोद कपले यांनी विदर्भ बोलताना दिले आहेत. शहरवासीयांना ही दिवाळी आनंद प्रगती विकासाचे नव्या स्वप्नपूर्ती कडे घेऊन जाणारी ठरू शेतकरी कष्टकरी तरुण विद्यार्थी कामगार कथा व्यापाऱ्यांसह समस्त शहरवासीयांना दिवाळी भरभराटीची जावो अशा शुभेच्छा युवा नगरसेवक विनोद कपले यांनी विदर्भ24news शी बोलताना दिल्या आहेत