या साजरी करू आनंद दिवाळी …

0
636

आकोटः दिवाळी म्हटलं का सर्वांनाच आठवते ते फटाक्यांची आतिषबाजी… फटाक्यांचा दणदणाट… दिव्यांची आरास… आणि सोबतच आनंद उत्साह… पण हा आनंद उत्साह कायम ठेवत सर्वांनी प्रदूषणमुक्त पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करूयात असे नगरसेवक अॕड योगेश पुराडउपाध्ये यांनी विदर्भ24news शी बोलताना केले. दिवाळीनिमित्त त्यांनी सर्व शहरवासीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या असून आवाजाची… गोंगाटाची दिवाळी साजरी करण्यापेक्षा गरजवंतांना च्या मदतीला धावून जाणारी आनंददायी दिवाळी समाधानाची दिवाळी साजरी करूयात असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रदूषण मुक्त भारत ठेवूयात स्वच्छ भारत निर्माण करुयात ही दीवाळी समस्त शहरवासीयांना आनंदाची जाओ..