दिवाळीच्या तेजाने उजळावे आनंद पर्व…

0
706
Google search engine
Google search engine

 

आकोटः ता.प्रतिनीधी

दिवाळीची लगबग हे गृहीणीसह अनेकांना असते दिवाळीतील दिव्यांची आरास असो … वा फराळाची चंगळ… नवे कपडे… असो वा दिवाळीची खरेदी… या सर्वांमधून प्रत्येकाचा अंतरीचा आनंद ओसंडून वाहावा.. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद बरसावा प्रत्येकाला निरोगी निरामय जीवन मिळावे अशा शुभेच्छा भाजप नगरसेविका सौ. गंगाबाई बाबूलाल चंदन यांनी व्यक्त केल्या आहेत दिवाळीनिमित्त त्यांनी गजानन नगर हनुमान नगर सह समस्त शहर व तालुकावाशी यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून विदर्भ न्यूज-24 हे बोलताना त्यांनी ही दिवाळी आनंदाची सौख्याची व प्रगतीची जाओ अशा आशा व्यक्त केल्या आहेत.