स्वप्नातल्या घर खरेदीसाठी दिवाळीच्या मुहूर्ताला अनेकांची पसंती

0
777
Google search engine
Google search engine

 

अकोट ता.प्रतिनिधीः दिवाळी असो वा गुढीपाडवा नवीन घर खरेदीचा अनेकांचे संकल्प असतो स्वप्नातल्या घर खरेदीसाठी दिवाळीच्या मुहूर्ताला अनेकांची पसंती असते
मात्र आजही स्वप्नातल्या घरखरेदीसाठी अकोट वासियांची पहिली पसंती ही पूर्वा कन्सल्टन्सी ला मिळते आहे. अकोट शहरातील आर्किटेक्चर नवनीत लखोटिया यांच्या पूर्वा कन्सल्टन्सीने अकोट शहरातील अनेक बांधकाम प्रकल्पातून शेकडो कुटुंबांना स्वप्नातले घर वास्तवात आणून दिले आहे पूर्वाच्या या प्रकल्पांमधून अनेक कुटुंब आज आनंदी जीवन जगत आहे आजही गृहखरेदी म्हटले की अकोट वासियांच्या ओठावर पहिलं नाव हे पूर्वा कन्सल्टान्सी येते यावेळी विदर्भ न्यूज-24 शी बोलताना नवनीत लखोटिया ह्यांनी अकोट शहर तथा अकोला जिल्हा वासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.