प्रहार जनशक्ती पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा – आमदार बच्चू कडू व राजकुमार पटेल यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट

0
2020
Google search engine
Google search engine

मुंबई:-
आमदार बच्चू कडू (अचलपूर) व राजकुमार पटेल (मेळघाट) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांची भेट घेऊन दिले पाठिंब्याचे पत्र दिले