तृप्ती देसाईंना धमकावल्या प्रकरणी आमदार बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल …?

2147
जाहिरात

पुणे : भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांना धमकावल्या प्रकरणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे  सहकारनगर पोलीस ठाण्यात बच्चू कडूंवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे अशी माहिती समोर आली आहे

त्यानंतर तृप्ती देसाई आणि बच्चू कडू यांच्यात फोनवर संवाद झाला. यादरम्यान, बच्चू कडू आणि तृप्ती देसाई यांच्यामध्ये बाचाबाचीही झाली. त्यानंतर बच्चू कडू यांच्याकडून धमकी दिल्याची तक्रार तृप्ती देसाईंनी केली आहे. या संवादादरम्यान, तुम्ही मला फेसबुकवर उपदेश करू नका, स्वतःला मोठे समजू नका, अती शहाणपणा करू नका, अन्यथा तुम्हाला परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी बच्चू कडू यांनी दिल्याचा उल्लेख तृप्ती देसाई यांनी तक्रारीत केला आहे.

 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।