विद्यापीठ प्रशासनाचा नवीन फतवा – मुलगा-मुलगी एकत्र भेटाल तर होणार कारवाई …?

346
जाहिरात

 

औरंगाबाद:-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृहात एक अजिब फतवा काढत विद्यापीठ परिसरात विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र भेटल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्रक विद्यार्थिनींच्या वसतिगृहात जारी करण्यात आले आहेत, परंतु पत्रकावर कोणाचीही अधिकृत स्वाक्षरी नसल्यामुळे हे पत्रक खर आहे की खोटे यावर परिसरात अनेक चर्चा रंगत आहे

विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी होत असल्याच्या निषेधार्थ सर्व विद्यापीठातील संघटना एकत्र येत निषेध व्यक्त केला.

तसेच हे पत्रक परस्पर कोणीतरी सूड बुद्धीने जारी करून भिंतीवर लावण्यात आले असून मला याबाबद्दल काहीच माहिती नसल्याचे कुलगुरू येवले यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।