महाराष्ट्र मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी हा आहे मार्ग

241

1. भाजपाने सत्ता स्थापन केली नाही त्यामुळे आता राज्यपाल दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी बोलावणार का याकडे लक्ष.

2. शिवसेनेऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादी ही निवडणुकीआधी आघाडी असलेल्याने आणि त्यांची एकत्रित संख्याही जास्त त्यामुळे या आघाडीस बोलावणार का?

3. शिवसेना स्वत: काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचं समर्थनपत्र घेत सत्ता स्थापनेचा दावा करू शकते.

सत्ता स्थापन कोणास बोलावयाचे याचा संपूर्ण अधिकार राज्यपाल महोदय यांचा असतो.