शिवसेना एनडीएमधून बाहेर पडत असल्यामुळे मुंबई महापालिकेतील युती पुढे कायम राहणार?

0
648
Google search engine
Google search engine

शिवसेनेला पाठिंब्याबाबत काँग्रेस राष्ट्रवादीत बैठका सुरू आहेत. शिवसेनेला पाठिंबा दिला तर नवं सरकार अस्तित्वात येणार आहे. पण भाजपने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा मुंबई महापालिकेत दिला आहे. आता शिवसेना एनडीएमधून बाहेर पडत असल्यामुळे मुंबई महापालिकेतील युती पुढे कायम राहणार की भाजप पाठिंबा काढून घेणार याकडे लक्ष लागलं आहे. या निम्मिताने आता नवी चर्चा सुरु झाली आहे.