महापौर सोडत – अमरावती मनपा महापौरपद ओबिसी प्रवर्गासाठी राखीव (महिला/पुरुष)

0
591
Google search engine
Google search engine

*महापौर सोडत*

▪- अनुसुचित जमाती – वसई विरार
▪ अनुसूचित जाती – मीरा भाईंदर
▪ अनुसूचित जाती ( महिला ) – अहमदनगर, परभणी

▪मागास प्रवर्ग ( महिला ) – नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, मालेगाव

▪- मागास प्रवर्ग – लातूर, धुळे, अमरावती

▪खुला प्रवर्ग, महिला आरक्षित – नवी मुंबई, जळगाव, भिवंडी, अकोला, पनवेल, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, चंद्रपूर

▪ खुला प्रवर्ग, सर्वसाधारण – मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली, सांगली, उल्हासनगर