पंकजाताई मुंडे यांचे राज्यपालांना निवेदन

286
जाहिरात

मुंबई (प्रतिनिधी)

दि . १८- बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या कनिष्ठ अभियंता पद भरतीची परीक्षा व जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे हजारो सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना या परिक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे.
या दोन्ही परीक्षा महत्वाच्या असल्यामुळे भरतीसाठी आयोजित केलेल्या परीक्षा अन्य तारखेला आयोजित करून हजारो होतकरू व गुणवंत उमेदवारांना परीक्षेच्या संधी उपलब्ध करून देण्याची विनंती पंकजाताई मुंडे यांनी राज्याच्या राज्यपालांना निवेदनामार्फत केली आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।