अमरावती BREAKING :- वरुड राजूरा बाजार रोडवर भीषण अपघात ४ जण जागीच ठार

0
4342
Google search engine
Google search engine

अमरावती –  वरूड तालुक्यातील वरूड-राजुरा बाजार रोडवरील एका शेताजवळ सकाळी दहाच्या दरम्यान महिंद्रा गाडी व दुचाकीची धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे

मालखेड येथील सर्व मृतक

मृतांची नावे :- 

प्रकाश सोनारे (वय ४५), जयश्री प्रकाश सोनारे (वय ४०), आयुष सोनारे (वय ११), वैष्णवी सोनारे (वय ५, रा. मालखेड),असे मृत व्यक्तींची नावे आहेत