कमिशन च्या नावा वर सुरू आहे अडते यांचे शेतकरी यांची आर्थिक लूट तालुक्यातील भाजीपाला मार्केट मध्ये सुरू आहे प्रकार चांदुर बाजार

130
जाहिरात

कमिशन च्या नावा वर सुरू आहे अडते यांचे शेतकरी यांची आर्थिक लूट
तालुक्यातील भाजीपाला मार्केट मध्ये सुरू आहे प्रकार

चांदुर बाजार

चांदुर बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाजीपाला मार्केट मध्ये अडत करणारे यांच्या कडून शेतकरी यांची लूट होत असून असाच प्रकार तालुक्यातील शिरजगाव या ठिकाणी आठवडी बाजारात होत असल्याचे दिसत.आठवडी बाजारात हा बाजार भरत असल्याने यावर कोणाचं अंकुश नसल्याचे चित्र दिसत आहे.यामध्ये शेतकरी हक्का साठी लढा देणारे हे गप्प का अशा प्रश्न निर्माण होत आहे.

चांदुर बाजार तालुक्यातील भाजीपाला उत्पादन करणाऱ्या शेतकरी यांच्या साठी या आर्थिक लूट चा थेट त्याच्या जीवनावर परिणाम होत असल्याने यावर प्रशासन मार्फत कार्यवाही केली जावी अशी मागणी होत आहे.शेतकरी यांच्या माल आणि त्यांच्या कडूनच अडत वसुली होत असल्याने शेतकरी यानाच्या नावाचा वापर फक्त राजकीय निवडणूक वेळी केला जातो मात्र प्रत्यक्षात अनेक त्यांच्या कडे लक्ष द्यायला कोणी च तयार नसल्याचे दिसत आहे.

तर अडते हे कमिशन असल्याचे सांगून शेतकरी यांच्या कडून थेट शेतकरी हाचा हिस्सा कापला जात असल्याचे चित्र सध्या तालुक्यातील शिरजगाव कसबा आणि चांदुर बाजार येथील भाजीपाला मार्केट मध्ये आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।