१५ पोते सोयाबीनवर चोरट्यांचा डल्ला

0
620
Google search engine
Google search engine

15 पोते सोयाबीन चोरीस.

पोलीस स्टेशन, मुरुम: मल्लिनाथ हिरमुखे रा. भुसणी, ता. उमरगा यांच्या भुसणी शिवारातील शेत गट.नं. 103 मधील पत्र्याच्या शेडचा कडीकोंडा तोडुन दि. 09.12.2019 रोजी 20.00 ते 10.12.2019 रोजी 11.00 वा.चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने 15 पोते सोयाबीन किं.अं. 22,500/-रु. चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या महेश सिद्दाराम हिरमुखे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द पोलीस ठाणे, मुरुम येथे गुन्हा दि. 10.12.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.