रोटरी व जेसीजच्या आरोग्या शिबीरात 210 लोकांची तपासणी

0
442
Google search engine
Google search engine

210 लोकांनी घेतली आरोग्य शिबीराचा लाभ

आकोटः ता.प्रतिनिधी
स्थानिक यात्रा चौक गणगणे निवास समोर आरोग्या तपासणी शिबीराचे आयोजन अकोट रोटरी क्ल्ब , जेसीआय अकोट , नेमाडे निदान पॅथॉलॉजी व रिसर्च सेंटर व अकोट तालुका केमिस्ट् ड्रगीस्ट् असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने आयोजीत करण्यात आले होते. अकोट शहरातील गरजु व्यक्तींना त्यांच्या आरोग्य् तपासणी करीता या आरोग्य् तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये उंची,वजन,रक्तदाब व शुगर यांची तज्ञ डॉक्टरांन कडुन तपासणी करुण त्यांना आवश्यकते नुसार औषध उपचार आरोग्य् विषयी मार्गदर्शन करण्यात आलेले आहे
सदर तपासणी करीता डॉ. सुरज व्यवहारे, डॉ. शाम नेमाडे. व डॉ. विशाल इंगोले व त्यांचे सहकारी प्रतीक धीवर, व्यवहारे हॉस्पिटल क्रिटिकल केअर सेंटर चे शाहरुख शहा व स्वप्नील सरकटे ,श्री हॉस्पिटलचे दीपक इंगळे यांनी मोलाचे योगदान दिले. या शिबिरात करिता ग्लुकोमीटर स्ट्रीप शीपला कंपनीचे प्रतिनिधी जयंत दंडवते यांनी उपलब्ध दिली.या शिबिराला अकोट शहरातील गणमान्य नागरिकांनी भेट देऊन आपल्या तपासण्या करून घेतल्या त्यामध्ये श्री प्रभाकरराव गणगणे, सतीश हाडोळे मोहन शेगोकार,सचिन खलाेकार, मिलिंद खोटरे, मिलिंद झाडे, राजकुमार गांधी, उद्धवराव गनगणे, श्याम शर्मा
संदीप भुस्कट,अविभाऊ, गोपाल गांधी, शिरीष घाटोळ, किशोर लहाने विनोद कडू ,निलेश इंगळे व बिपीन टावरी .शिबिराचे यशस्वितेकरिता रोटरीचे सचिव शिरीष पोटे, अकोट जेसीज चे अध्यक्ष निलेश हाडोळे पवन ठाकूर जेसीज चे सचिव संदीप चांडक, आनंद झुंनझुंनवाला संजयजी पवार अमोल वसू ,शेतकरी मोटर्सचे घाटोळृ,ष्अविभाऊ,,अजिंक्य नाते, व अजिंक्य तेलगोटे यांनी शिबिराच्या यशस्वितेकरिता मोलाचे योगदान दिले.लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल रोटरीचे अध्यक्ष नंदकिशोर शेगोकार यांनी आभार मानले अशी माहिती रोटरीचे जनसंपर्क अधीकारी कल्पेश गुलाहे कळवितात.