शिरजगाव चे नवीन ठाणेदार श्री गोपाल उपाध्याय तर श्री अशोक कांबळे यांची चांदुर बाजार ला बदली

0
1105
Google search engine
Google search engine

शिरजगाव कसबा चे नवीन ठाणेदार म्हणून गोपाल उपाध्याय यांनी स्वीकारला पदभार चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील ठाणेदार अशोक कांबळे यांची ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून चांदूरबाजार येथील दुय्यम ठाणेदार म्हणून बदली झाली असताना त्याठिकाणी चांदूरबाजार येथील दुय्यम पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय यांची बदली करण्यात आली आहे .