कृष्णराव देशपांडे यांचे निधन

191

अकोटः ता.प्रतिनिधी

जुन्या पिढीतील नागरिक कृष्णराव नारायणराव देशपांडे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी हृदय विकारमुळे सोमवार दिनांक २३ डिसेंबरला निधन झाले. त्यांचे मागे पत्नी, ३ मुले , १ मुलगी आणि मोठा आप्त परिवार आहे.ते शहरातील प्रसिद्ध डॉ.होनमोडे यांचे सासरे तर देशपांडे मेडीकलचे संचालक संजय देशपांडे व छोटुभाऊ देशपांडे यांचे वडील होते. रामेश्वर घाटावर त्यांचे पार्थिवावर सोमवारी अंतिम संस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेला सर्व स्तरातील जनसमूदाय उपस्थित होता.