शिरजगाव कसबा येथे उदयाला रक्त तपासणी कार्यक्रम चे आयोजन

0
670

*स्व.रामबीलासजी साबू* व *स्व.प्रेमलता रा.साबू*
यांच्या स्मृति प्रित्यर्थ 🌹 *द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन चांदुर बाजार कार्यकरणी*✍🏻 यांच्या सौजन्याने शिरजगाव कसबा येथे नागरिकांच्या शरीरातील 16 प्रकारची विनामूल्य रक्त तपासणी व्हावी याहेतूने पत्रकार संघटना डोळे तपासणी ही स्वस्थ भारत अभियान *द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशनच्या* मदतीने होत आहे. तरी आपण सर्वांनी याचा आरोग्य तपासणी चा लाभ घ्यावा.असे आव्हाहन करण्यात आले आहे.