चंद्रप्रभा रामभाऊ कुलट यांचे निधन

0
770
Google search engine
Google search engine

विठ्ठलराव कुलट यांना मातृशोक

आकोटःता.प्रतिनिधी

प्रतिभा साहीत्य संघाचे संस्थापक अध्यक्ष वऱ्हाडी कवी विठ्ठलराव कुलट यांच्या मातोश्री  चंद्रप्रभा  रामभाऊ कुलट (वय-75 वर्षे) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले..

त्अंत्यदर्शन व अंत्ययात्रा दिनांक 26 डिसेंम्बर रोजी दुपारी 1 वाजता पुंडा तालुका अकोट जिल्हा अकोला येथे आहे
त्यांच्या मागे 2 मुलं 4 मुली नातवंड व मोठा आप्तपरिवार आहे..