भावीका राजु राणे ठरली सुवर्ण पदाची मानकरी.

0
446
Google search engine
Google search engine

 

अकोलाःप्रतिनीधी

AF I अँथेलँटीक फेडरेशन ऑफ इंडिया या अँथेलँटीक संघटनेच्या वतीने मुंबई येथे राज्य स्तरीय मैदानी स्पर्धा आयोजित केले होती या स्पर्धेत भावीका हिने नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. आणि सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तिने 400मी,धावणे मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या खेळात ति प्रथम क्रमांक घेणारी या स्पर्धा तील प्रथम खेळाडू ठरली आहे राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पध्रेत तीची निवड झाली आहे. भाविका रामकृष्ण क्रीडा हायस्कूल येथे शिकत असताना राज्य स्तरावर शालेय मैदानी स्पर्धा, यात सहभागी झाली होती. अखेर त्याने जिद्दीने व चिकाटीने सराव करून राष्ट्रीय पातळीवर सहभागी होण्याचे स्वप्न साकार केले आहे.
राज्य व राष्ट्रीय पातळीवर उंच भरारी घेणारी अमरावती तील ही खेळाडू ठरली आहे.
आपल्या यशाचे श्रेय ती आपली आई शालिनी राजू राणे व वडील श्री राजू रमेश राव राणे यांना देत आहे.