सौ मेघना ताई मडघे यांची मोर्शी च्या नगराध्यक्ष पदी निवड

0
1906
Google search engine
Google search engine

आज झालेल्या नगराध्यक्षपदाचे मोजणीत उमेदवाराला खालील प्रमाणे

१ )सौ मेघना मडघे १०८०५ मते
२)अश्विनी वानखडे ३४७६ मते
३) स्वाती पन्नसे १६१९
४)सौ .सुनीता कुमरे १३४
५)पूनम शहा १३२
नोटा )१५७
एकूण मते १६३२४

महाविकास आघाडीचा सौ मेघना मोहन मडघे ७,३२९ मतांनी विजयी