सिंदेवाही पंचायत समिती मध्ये महिलांंनी मारली बाजी

0
569
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- आज झालेल्या सिंदेवाही पंचायत समिती च्या सभापती पदाच्या निवडनुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सौ. मंदाताई बाळबुद्धे तर उपसभापती पदाकरीता शिलाताई कन्नाके विजय झाल्या दोन्ही विजेत्यांचे पंचायत समिती सिंदेवाही चे अधिकारी, कर्मचारी तसेच सिंदेवाहीमधील सर्वस्तरावरून अभिनंदन केला जात आहे.