HT bt तंत्रज्ञान अभ्यासासाठी अडगाव बु. येथे आज जैवक्रांती शिवारफेरी

0
584
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके

अडगाव बुद्रुक व अकोली जहागीर येथील शेतकऱ्यांनी या वर्षी HT bt कापुस वाणाची लागवड केली होती या तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे जाणून घेण्याकरिता अडगाव बु. येथे आज जैवक्रांती शिवारफेरी चे दि. 03/01/2020 ,शुक्रवार ला शिवारफेरी चे आयोजन केलेले आहे .तरी शेतकरी बांधवांनी या जैवतंत्रज्ञान शिवार फेरीस भेट देण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्थळ:शेतकरी लक्ष्मीकांत कौठकर,शेताचे नाव गोर्धन आबा, शिवार अडगाव बु,अडगाव बु”ता. तेल्हारा, जिल्हा अकोला

वेळ.स.१० वा.

निमंत्रक
लक्ष्मीकांत कौठकर
अकोला जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना (माहिती व तंत्रज्ञान आघाडी )
मोबाईल नंबर : 9623603799
lkauthakar@gmail. com

निलेश नेमाडे
शेतकरी संघटना तेल्हारा तालुका प्रमुख
मो.9021462869
दिनेश देऊळकार
युवा आघाडी शेतकरी संघटना तेल्हारा
मो.9765182204
भूषण मेंढे
युवा आघाडी शेतकरी संघटना अकोट
मो.9689995018