पोलीस उपनिरीक्षक धवल देशमुख यांच्या टीम ने केली होती कार्यवाही.दोन गुटखा किंग याची रवानगी झाली होती जेल मध्ये

जाहिरात

पोलीस उपनिरीक्षक धवल देशमुख यांच्या टीम ने केली होती कार्यवाही.दोन गुटखा किंग याची रवानगी झाली होती जेल मध्ये

चांदुर बाजार

तालुक्यातील वाढलेल्या एकूण गुटखा विक्रीवर चांदूरबाजार येथील पोलीस उपनिरीक्षक धवल देशमुख यांनी कारवाई केली होती यामध्ये शहरातील दोन नामांकित अशा अवैध गुटखा विक्री करणारी यांच्यावर धडक कारवाई करून त्यांनी त्यांना चांगल्या प्रकारे अद्दल घडवली होती.त्यावेळी आरोपी याना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आले होते यामध्ये धवल देशमुख यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती.राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रमुख यांचे सुद्धा या मध्यस योगदान लाभले होते

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।