धामणगाव रेल्वे मध्ये विद्यार्थीनीची हत्या – मारेकरी युवकाणे स्वतःवर ही केला चाकूने हल्ला गंभीर जखमी

6093
जाहिरात

धामणगाव रेल्वे – येथील स्व.दादाराव अडसड पटांगणात सोमवारला सकाळी साडे अकराच्या सुमारास एका युवकाने बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्याथीनीची प्रेमप्रकरणातून चाकूने भोकसून हत्या केली.दरम्यान युवक सुद्धा जखमी असल्याने त्याला अधिक उपचारार्थ यवतमाळ येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
मृतक विद्यार्थीनीचे नाव प्रतीक्षा विलास कोंबे (१७) रा. जुना धामणगाव असून
जखमी युवकाचे नाव सागर तितुरमारे रा. दत्तापुर आहे.जखमी युवकासंदर्भात याच विद्यार्थीनीच्या काही महिन्यांपूर्वी दत्तापुर पोलीस ठाण्यात ३६३ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।