*चांदुर रेल्वे :- तळेगाव दशासर पोलीस स्टेशनचा हवालदार अँटी करप्शनच्या जाळ्यात*

0
1008
Google search engine
Google search engine

1 हजारांची लाच स्विकारतांना चांदूर रेल्वेत यशस्वी सापळा कारवाई

सुरेंद्र बाळकृष्ण कोहरे वय 54 वर्ष , वर्ग-3 रा. चांदुर रेल्वे , जि.अमरावती असे आरोपीचे नाव

 

तक्रारदार, यांच्यावर तहसील ची केस लावण्याकरिता तक्रारदार यांना पोलीस हवालदार कोहरे यांनी 5000 हजार रुपयांची मागणी करून तडजोडी अंती आलोसे यांनी पंचासमक्ष पडताळणी दरम्यान 1,000/- रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले. सापळा कारवाई दरम्यान पंचा समक्ष 1000 /- रुपये लाच स्वीकारली.
कोहरे यांना लाच रक्कम स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाईची प्रक्रिया पो.स्टे. चांदूर रेल्वे येथे चालू आहे