डॉ. ज्ञानेश्वर गावंडे यांचे निधन

67
जाहिरात
चांदूर रेल्वे –
चांदूर रेल्वे शहरातील व्यापारी, श्री हार्डवेअरचे संचालक प्रशांत गावंडे यांचे वडील इंदिरा नगर येथील रहिवासी डॉ. ज्ञानेश्वर जनार्दन गावंडे ( वय ७० वर्ष) यांचे बुधवारी ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुख:द निधन झाले. त्यांच्यावर चांदूर रेल्वे शहरातील हिंदू श्मशान भूमिमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा बराच मोठा आप्तपरीवार आहे.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।