संतोष किटूकले प्रहार चे नवीन तालुका अध्यक्ष राज्यमंत्री यांनी केली नियुक्ती

0
954

संतोष किटूकले प्रहार चे नवीन तालुका अध्यक्ष
राज्यमंत्री यांनी केली नियुक्ती

चांदुर बाजार :-

चांदुर बाजार च्या प्रहार शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष पदाची धुरा ही प्रहार पक्ष चे सुरुवातीपासून प्रत्येक जडणघडन मध्ये समाविष्ट असणारे संतोष कितुकले यांची निवड अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार बच्चू कडू यांनी चांदुर बाजार येथील प्रहार कार्यलाय मध्ये भेट दिली तेव्हा प्रशस्ती पत्र देऊन अधिकृत घोषणा केली.

संतोष कितुकले हे प्रहार पक्षचे पंचायत समिती चे सदस्य असून अनेक युवा वर्ग चे चाहते आहे.प्रत्येक कामाला वेळ न लावता पाठपुरावा करून ते मार्गी लावणे,तसचे संयमी नेतृत्व असणारे म्हणून त्यांची ओळख संपूर्ण तालुक्यात आहे.त्यामुळे त्याच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यने युवावर्ग मध्ये आणि कार्यकर्ते मध्ये आनंद आहे.

प्रतिक्रिया:-
प्रहार पक्षत एक सेवक म्हणून काम करत असताना इथपर्यंत पोहचेल अशी इच्छा नव्हती.जनतेचे प्रेम आणि मंत्री महोदय आणि दाखवलेला विश्वासाल कधी तळा जाऊ देणार नाही.आता जबाबदारी अधिक असल्याने सर्वाना सोबत घेऊन चालने आता या प्राथमिक ता राहील.
संतोष कितुकले प्रहार तालुका अध्यक्ष चांदुर बाजार