👉🏻चांदुर बाजार ब्रेकिंग :- चाकूने वार करून केले जखमी – महिन्याभरात घडली दुसरी घटना, रक्तबंबाळ अवस्थेत जखमींना आणले पोलीस ठाण्यात*

4742
जाहिरात

*🔥🔥क्राइम ब्रेकिंग न्युज*🔥🔥

अमरावती /चांदुर बाजार

👉🏻ऑटो स्टॉप वरील घटना 

चाकूने वार करून केले जखमी ,महिन्याभरात घडली दुसरी घटना,

अवैध धंदे वर ठाणेदार चा अंकुश नाही ? जनसामान्य मध्ये चर्चा वरिष्ठ अधिकारी घेणार का दखल.?