श्री. शिवाजी शिक्षण संस्थचे माजी उपाध्यक्ष डाॅ सुरेश ठाकरे यांचे प्रर्दीघ आजाराने निधन

0
663
Google search engine
Google search engine

*परतवाडा येथील निवासी डाॅ. सुरेश भाऊराव ठाकरे यांचे निधन* ……वैद्यकीय व शैक्षणिक क्षेञातील नामवंत व्यक्तिमत्व ,श्री. शिवाजी शिक्षण संस्थचे माजी उपाध्यक्ष डाॅ सुरेश ठाकरे यांचे प्रर्दीघ आजाराने .शुक्रवार दि.17जानेवारी 2020 रोजी सकाळी नागपूर येथे निधन झाले.अंतेष्टी शनिवार दि.18जानेवारी रोजी सकाळी 10वाजता परतवाडा निवासस्थानावरून ……विन्रम श्रध्दाजंली *..