पुतण्याच निघाला काकू चा हत्यारा,अमरावती वरून आरोपी ला .चांदुर बाजार पोलिसांची कार्यवाही चांदूर बाजार –

5758
जाहिरात

पुतण्याच निघाला काकू चा हत्यारा,अमरावती वरून आरोपी ला .चांदुर बाजार पोलिसांची कार्यवाही

चांदूर बाजार –

तालुक्यातील शिरजगाव बंड येथे दिनांक 17 ला एका ४० वर्षीय महिलेला घरात घुसून धारदार शास्त्राने वार करून ठार करण्यात आले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला होता यात आरोपी का मृतक चा पुतण्याचा निघाला असून पोलिसांनी त्याला आज दिनांक 19 जानेवारी ला अटक केली आहे.
तालुक्यातील शिरसगाव बँड गावात गणपत बाबा मंदिराजवळ राहणाऱ्या ४० वर्षीय महिला संगीता विकास झटाले यांच्या घरात घुसून धारदार शस्त्राने एकूण 21 वार करण्यात आलेहोते.पोलिसांनी गुप्त माहिती च्या आधारे कलम 302 भा.दं.वि.मधील आरोपी याला आज रोजी कठोरा नाका अमरावती येथुन 20/30 वा ताब्यात घेण्यात आले.आरोपीचे नाव :- सारंग झटाले रा. शिरजगाव बंड असे आहे सदर कार्यवाही ठाणेदार उदयसिंग साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे,पंकज फाटे,पोलीस स्टेशन खुफिया प्रशांत भटकर,वीरेंद्र अमृतकर,मंगेश मस्के,नितीन डोगरे, महेश काळे किरण बांबल यांनी केली.