सार्व.शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सतीश हांडे कार्याध्यक्षपदी गोपाल मोहोड

0
1010
Google search engine
Google search engine

अकोटः ता.प्रतिनीधी

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अकोटच्या नुकत्याच पार पडलेल्या विशेष बैठकीत या वर्षीच्या शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सतीश हांडे यांची एकमताने निवड करण्यात आली. शिवाजीनगर येथे संपन्न झालेल्या या बैठकीला राजेश नागमते,संजय गोरे,श्रीजित कराळे,प्रभूदास तळोकार, योगेश नाठे,अनंत मिसाळ सागर उकंडे विशाल भगत ,देवानंद डोबाळे, चेतन मर्दाने,मनोज झाडे,अनिरुद्ध देशपांडे करण शिंगणारे,ब्रम्हा पांडे,,विलास बोडखे,मंगेश पटके सूरज शेंडोकार,सागर बोरोडे मुकेश निचळ प्रवीण डिक्कर आदी मान्यवर उपस्थित होते

,या बैठीकीला राजेश नागमते यांनी मार्गदर्शन करून शिवजयंती 19 फेब्रुवारी ला मोठ्या थाटात व उत्सवात साजरी करण्याचे आवाहन केले,या सभे मध्ये पुढील प्रमाणे 2020 ची शिवजयंती उत्सव समिती जाहीर करण्यात अकोट अध्यक्षपदी सतीश हांडे,कार्याध्यक्षपदी गोपाल मोहोड उपाध्यक्षपदी किशोर देठे चेतन गुरेकर अजय गवई सोपान गहहले नितीन गुजरे सचिवपदी निलेश तिवारी गोपाळ पेढेकर प्रसन्न जवंजाळ सहसचिव मुकुंद नागमते केशव हेंड रितेश पाचकोर शिवा पाचपोहे कोषाध्यक्ष पदी शशांक कासवे प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल वाकोडे राहुल सोनार निवृत्ती गडम सुमित ठाकूर सदस्य पदी अचल बेलसरे ऋषी हरने शुभम वॉलशिंगे मयूर म्हहले प्रणय टवले वैभव गुहे संचालन छोटू कराळे यांनी केले,आभार मनोज झाडे यांनी मानले