हिंदू -हदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांची भारतीय विद्यार्थी सेनेकडुन जयंती उत्साहात साजरी

0
737
Google search engine
Google search engine

प्रतिनिधि:- दिपक गित्ते

दि २३- हिंदू -हदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती परळीत सर्व पक्षीय पदाधिका-यांनी एकञ येऊन स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पुजन व अभिवादन करुन जयंती साजरी करण्यात आली.भारतीय विद्यार्थी सेनेकडुन जयंतीच आयोजन करण्यात आले.
२३ जानेवारी रोजी हिंदू-हदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची राणी लक्ष्मीबाई टावर चौकात मोठी प्रतिमा लावण्यात आली असुन बाळासाहेबांना मानणारा प्रत्येक जण या ठिकाणी येऊन पुष्प वाहुन वंदन करत आहेत.याप्रसंगी वसंतराव मुंडे,अभयकुमार ठक्कर,चंदुलाल बियाणी, नारायणराव सातपुते,दत्ताअप्पा ईटके,बाजीराव भैय्या धर्माधिकारी,प्रा.अतुल दुबे, बाबु नंबरदार,बहादुर भाई,गोपाळ आंधळे,उत्तम माने,जगन्नाथ साळुंके, वैजनाथ सोळके,सुरेश टाक, राजेभाऊ दहीवाळ,सतिष जगताप,रविंद्र परदेशी, राजेंद्र सोनी,गणपतअप्पा कोरे,विजयप्रसाद आवस्थी, मिलिंद घाडगे,ओमप्रकाश सारडा,विश्वनाथ गायकवाड,नितीन समशेट्टे,अश्विन मोगरकर,महादेव ताटे,दिनेश लोंढे,अभिजित देशमुख,नितीन मुळे,अरुण पाठक,कल्पेश बियाणी, संजय देवकर,फारूकअली बेग, सुगणचंद लोढा, नागनाथ पवार,भारतकुमार अग्रवाल,शामराव आडेपवार,बालकिशन सोनी, संजय खाकरे,मोहन व्हावळे, आत्मलिंग शेटे,संजय कुकडे, मुन्ना अरणकल्ले,किशन बुंदेले,ज्ञानेश्वर जाधव,सुरज परदेशी,विष्णु सातभाई, शिवाजी मुंडे,राज जगतकर,दिपक गित्ते,बबन ढेंबरे,संजय सोमाणे,धनंजय गोतावळे कारभारी शिंदे,संजय वानरे,अदि जणांनी उत्साहात जयंती साजरी केली.
हिंदू -हदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे आयोजन भारतीय विद्यार्थी सेनेचे मोहन परदेशी,अमित कचरे, प्रसन्ना दहिवाळ, सिध्दार्थ गायकवाड,साईनाथ सोळके,संस्कार पालिमकर, नवनाथ वरवटकर,शिवम मोहिते,सागर सोळके,सोमनाथ गायकवाड, अनिकेत मुंडलिक,बजरंग औटी,योगेश घेवारे,लक्ष्मण मुंडे,कृष्णा देवकर,रवि गित्ते,अतुल मुंडे यांनी केले.