उस्मानाबादेत पवारांची मनमानी ?

0
1074
Google search engine
Google search engine

उस्मानाबादेत पवारांची मनमानी ?

उस्मानाबाद / प्रतिनीधी

उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधीकारी अजिंक्य पवार हे मनमानी करत असल्यामुळे जिल्ह्यातील विस्तार अधिकार्यांनी कार्यालयासमोरच आंदोलन सुरु केले आहे.
याबाबत अधीक माहिती अशी की
उस्मानाबाद जिल्हा परिषदेतील डेपोटी सीओ अजिंक्य पवार हे जिल्हा परिषदेत जुलै २०१६ पासुन पंचायत विगाचे अधीकारी म्हणुन काम पाहत आहे.
२८/१२ / २०१८ ला सी ओंच्या दालनात बैठक झाली होती त्या बैठीकीत झालेल्या इतीव्रत्ताची आम्मल बजावणी पवार यांनी केली नसल्याने तसेच तीन वर्षाच्या गोपनीय अहवालाच्या प्रती दिल्या नाहीत , ज्यांची सेवा प्रदिर्घ झालेली आहे त्यांना सेवा स्थाइत्व आदेश दिलेले नाहीत , आश्वाशीत प्रगती योजनेचा लाभ दिला नाही,विस्तार अधिकारी यांना अपमानास्पद वागणूक देणे असंशदीय भाषेत बोलणे या विषयाचे निवेदन जिल्हा परिषदेच्या सीओना तिन वेळा दिवेदन दिले होते परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही केली नसल्यामुळे
उस्मानाबाद जिल्ह्यातील विस्तार अधिकारी पंचायत, (पंचायत/समाजकल्याण/एकात्मिक ग्रामीण विकास योजना) समाजकल्याण ,यांनी आंदोलन सुरु केल आहे. उपमुख्यकार्यकरी अजिंक्य पवार यांच्या मनमानी कारभाराला वैतागुन जिल्ह्यातील कर्मचार्यांनी दिनांक २४/१/२०२० रोजी जिल्हा परिषद उस्मानाबाद समोर एकदिवसीय धरणे सुरु केले आहे. आंदोलना मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील , सर्व तालुक्याचे विस्तार अधिकारी (पंचायत, आय आर डी पी, समाज कल्याण) सहभाग घेऊन हे अंदोलन जिल्हा स्तरावरील अंदोलनात सहभाग घेतलेला आहे.
या एक दिवसीय अंदोलनाला कास्ट्राईब संघटना जिल्हा अध्यक्ष श्री दिलीपराव शितोळे त्याची जिल्हा कार्यकरणी यांनी बिनशर्त पाठींबा दिला आहे.तसेच जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना ,जिल्हा परिषद कर्मचारी युनीयन , महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनीयन , सत्यशोधक आर टि आय कार्यकर्ते व संपादक दैनिक मराठवाडा केसरी ,उद्धव साळवे जि प सदस्य ,माजि सभापती शिवाजीराव गायकवाड ,पस तुळजापूर, जिप लेखा संघटना ,बिड येथील विस्तार अधिकारी संघटनेचे जिल्हा सचिव बाबुराव राऊत व अध्यक्ष कल्याण शेळके यांनीही उपस्थीत राहुन पाठिंबा दिला . विषेश म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील विस्तार अधीकारी संघटनांनी आंदोलनाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.