*वरुड तालुक्यातील सीआरपीएफच्या जवानाचा श्रीनगर मध्ये मृत्यू*

905
जाहिरात

अमरावती – वरुड तालुक्यातील मणिपूर येथील सीआरपीएफ जवनाचे श्रीनगर येथे आज(29 जानेवारी) सकाळी कर्तव्यावर असताना निधन झाले आहे. रक्तदाब कमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. पंजाब जनुजी उईके (वय 42), असे मृत जवानाचे नाव आहे.

अंत्यविधी यात्रा उद्या दिनांक 30 जानेवारीला सकाळी 9 वा इंदिरा चौक वरुड येथून निघणार आहे. तरी सर्व देशभक्तांनी सहभागी व्हावे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।