डॉ. संतोष टाले यांच्या ‘माता व बाल संगोपन’ या पुस्तकाचे प्रकाशन थाटात

200
जाहिरात

अकोटः ता.प्रतिनिधी

डॉ. संतोष टाले व डॉ. प्रतिभा टाले लिखित ‘माता व बाल संगोपन’ या पुस्तकाचे प्रकाशन झुनझुनवाला अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. फ्रीडम बहुउद्देशीय संस्थेद्वारा संचालित फ्रीडम इंग्रजी तथा मराठी प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या वार्षिक स्रेहसंमेलनानिमित्त बक्षीस वितरण व विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष प्रवीण झाडे होते. यावेळी श्रीकांतजी देशपांडे साहेब ( शिक्षक आमदार अमरावती विभाग) , अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलजी सोनवणे, अकोट पं. स. गटशिक्षणाधिकारी गजानन सावकर, शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष संदीप कुलट, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नितीन शेगोकार, प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे प्रकल्प अधिकारी नरेंद्र काकड, प्रसिद्ध व्यावसायिक संजय विरवानी, संस्थाध्यक्ष मनोज झाडे तसेच फ्रीडम शालेचे मुख्यध्यापीका, शिक्षकवर्ग, कर्मचारी वर्ग व पालकवर्ग यांच्या उपस्थिती पार  पडले सौ.  वर्षा राजु चिमणकर यांच्या ग्रॕव्हीटी पब्लीकेशन अकोला द्वारा या पुस्तकाचे मुद्रण करण्यात आलेले आहे.यावेळी
सर्व मान्यवरांनी डॉ. टाले यांच्या माता व बालकांच्या आरोग्यासाठी काढलेल्या पुस्तकाचे कौतुक केले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।