आकोट जेसीरेट विंगच्या वतीने प्रजासत्ताक दिनी भव्य दंत तपासणी व मार्गदर्शन शिबिर सपन्न.

0
713
Google search engine
Google search engine

आकोटःसंतोष विणके

आकोट शहरातील सामाजीक सेवेत अग्रेसर असलेल्या जेसीआय आकोट जेसीरेट विंगच्या वतीने प्रजाससत्ताक दिनाच्या शुभ पर्वावर स्थानिक नंदीपेठ अंगणवाडी केंद्र क्र 241 मधे दंत तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमाच्या अध्षक्ष स्थानि जेसीरेट विंगचेअरपर्सन जेसीरेट मंगला गणोरकार या लाभल्या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन सुप्रसिद्ध दंतरोग तज्ञ डाॅ अस्वीनी टवले हया होत्या यावेळी मंचावर प्रकल्प प्रमुख जेसीरेट प्राजत्ता टवले अंगणवाडी सेविका सविता ढेपे कुमुदिनी भुस्कट अध्याय प्रथम महिला जेसिरेट वर्षा ठाकुर जेसीरेट मायाताई इंगळे पास्ट जेसीरेट विंग चेअरपर्सन जेसीरेट राजश्री बाळे जेसिरेट शुभांगी पिपळे आदींची उपस्थीती होती
कार्यक्रमाची सुरवात रास्र्टपीता महात्मा गांधी व भारत रन्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतीमेचे पुजन करुन झाली प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थीतांनी तिरंग्याला सलामी दिली सामुहीक रास्टगीत करण्यात आले
त्यानंतस दंत तपासणी शिबीराची सुरवात करण्यात आली डाॅ अस्वीनी टवले यांनी उपस्थीत विधार्थी माता पालकांची दंत तपासणी केली

व दातांची निघा कसी राखावी या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले या प्रसंगी चेअरपर्सन जेसिरेट मंगला गणोरकार अंगणवाडी सेविका सविता ढेपे अणी जेसीरेट राजश्री बाळे यांनी देखील आपले मनोगत व्यात्त केलेनंतर उपस्थीत विधार्थांना जेसीअयच्या वतीने खावु वाटप करण्यात आला अंगणवाडी सेवीका सविता ढेपे जेसीआयच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यात्त व अंगणवाडीमधे असे समाजउपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जातात जेसीआय आकोटने असे समाजउपयोगी उपक्रमआणल्यास सर्वतोपरी सहकार्य करु असे आस्वासन दिले जेसीरेट शुभांगी पिपळे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली*