*उद्याला शेतकऱ्यांचे शिदोरी आंदोलन,मुंबईला* राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली होणार आंदोलन

0
2064
Google search engine
Google search engine

*उद्याला शेतकऱ्यांचे शिदोरी आंदोलन,मुंबईला*

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली होणार आंदोलन
————————–
चलो मुंबई ,..चलो मुंबई…👉
“फ्युचर जनरल इंडिया विमा कंपनी विरोधात”
मागणी: 2018 रब्बी हंगामातील पीक विमा त्वरित शेतकऱ्यांना मिळावा.दोन वर्ष पासून शेतकऱ्यांना छळणाऱ्या पीक विमा कंपनीस करणार सरळ, पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत तो पर्यंत कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा मुक्काम…

*नेतृत्व : शेतकऱ्यांचा भिडू राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू*
दिनांक : मंगळवार 4/2/2020 वेळ: सकाळी 11 वाजता
ठिकाण:”फ्युचर जनरल इंडिया विमा कंपनी, सहारा प्लाझा, 4 मजला, जे. बी. नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई.