अमरावती जिल्हा परिषद सदस्य लाचलुचपत विभागाचा जाळ्यात – 20 हजाराची लाच स्वीकारताना कारवाई

2196
जाहिरात

अमरावती :- स्थानिक जिल्हापरिषद परिसरातील आरोग्य विभाग कार्यालयासमोर आज ACB ने सापळा रचून जिल्हा परिषद सदस्य (नेरपिंगलाई सर्कल) श्री शरद मोहोड यांच्यावर कार्यवाही केली आहे .
– तक्रारदार हे जय महाकाली शिक्षण संस्था सेमाडोह द्वारा संचालित जय महाकाली मुलींचे वसतिगृह सेमाडोह चे सचिव असून त्यांचे सस्थेचे अनुदान व कर्मचारी यांचे मानधन मिळून देण्याकरिता शरद मोहोफ हे जि. प.सदस्य व समाजकल्याण कमिटीच्या सदस्य असून तक्रारदार यांचे संस्थेचे अनुदान व कर्मचारी यांचे शिक्षक असून त्यांनी जिल्हा मानधन काढून देणाकरिता 50,000 रू. लाचेची मागणी करून पहिला टप्प्यात 20000/ रु स्वीकारले असता त्यांचवर सदर कार्यवाही करण्यात आली, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।